शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने गोव्यात पडझडीच्या घटना सुरूच; पुढील तीन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:01 IST

झाडे पडून गाड्यांचे नुकसान झाले. तसेच लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात पावसाचा मारा सुरुच असून गेल्या आठवड्याभरात माेठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना समाेर आल्या आहेत. सोमवारीही जाेरदार पावसाने गोवा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे छत काेसळले त्याच प्रमाणे मडगावात अँथनी रॉड्रिग्ज यांचे घर कोसळले. बांदाेडा येथे घरावर माड काेसळून मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी आता उपजिल्हाधिकाऱ्यांना धोकादायक झाडे ताेडण्याचे आदेश दिले आहेत. पडझडीने मोठी वित्तहानीगेला महिन्याभरात राज्यात पाऊस सुरुच असून माेठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच या पावसाने ७ जणांचा आतापर्यंत बळी घेतला आहे. अग्निशमन दलाने जुलै महिन्यात ११०० हून अधिक पडझडीच्या घटनांची नाेंद केली. तसेच गेल्या आठवड्याभरात ३०० हून अधिक वीज खांब काेसळे आहेत. या पडझडीमुळे लोकांची लाखो रुपयाची हानी झाली तसेच अनेक  गाड्यावर झाडे पडून गाड्यांचे नुकसान झाले. तसेच लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे.

पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्टराज्यात अजूनही पावसाचा जाेर कायम आहे. २४ जुलैपर्यंत हवामान खात्याने राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.  त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. आतापर्यंत राज्यात १०२.९ इंच पाऊस झाला आहे.  तर गेल्या २४ तासात १.६ इंच पाऊस झालेला आहे. जून पेक्षा जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस यंदा झाला आहे.  त्याचप्रमाणे धरणे नद्या यांची पातळी भरली.  अनेक धरणांचे पाणी साेडण्यातही आले आहे.

टॅग्स :goaगोवा