शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य खात्याकडून डेंग्यू जनजागृतीवर भर, अधिकाऱ्यांची नेमणूक करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 15:44 IST

शनिवारी राज्यात पाऊस पडल्याने यंदा पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढू नये. यासाठी आरोग्य खात्याने या वर्षी  विविध जनजागृती मोहिमेचे कार्यक्रम आयोजित केले होते.

- नारायण गावस

पणजी : गेल्या वर्षी वास्को, मडगाव तसेच इतर काही प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने यंदा आरोग्य खाते सतर्क झाले असून आतापासून जनजागृती मोहीम सुरु केल्या आहेत. आरोग्य खात्याने यंदा खास प्रत्येक सरकारी खात्यातील नोडल अधिकाऱ्यांची पाहणीसाठी नेमणूक करणार आहे. आरोग्य खात्याने सर्वच खात्यांना तसे निवेदन  दिले आहे. 

शनिवारी राज्यात पाऊस पडल्याने यंदा पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढू नये. यासाठी आरोग्य खात्याने या वर्षी  विविध जनजागृती मोहिमेचे कार्यक्रम आयोजित केले होते. यात स्थानिक पातळीवर पंच सरपंच तसेच नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम घेतले. तसेच वाड्यावस्तींवर लोकांना पाणी साचवून ठेऊ नका असे सांगण्यात आले. तसेच खात्याने काही कामगाराच्या सहकार्याने  विविध झोपडपट्टीतील परिसर तसेच इतर भागात पाहणी करुन उघड्यावर फेकण्यात येणारे टायर, तसेच इतर वस्तू गोळा करुन त्या साफ केले आहेत. तसेच शहरात लोकांकडून गॅलरीतील कुंड्यामध्ये पाणी साचवून ठेऊ नका असे सांगितले आहे.

आरोग्य खात्याचे पदाधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या आरोग्य खात्याने राज्यातील गावात तसेच शहरातील भागात पाहणी सुरु असून ज्या विहीरीमध्ये पाणी आहे ते वापरण्यात येत नाही अशा विहीरीमध्ये डेंग्यूचे अंडी खाणारे मासे टाकण्यात आले आहे. तसेच इतर काही ठिकाणी फवारणी करणेही सुरु आहे. त्यामुळे या वर्षी डेंग्यूचा फैलाव रोकण्यासठी खाते सर्कत आहे. 

टॅग्स :dengueडेंग्यूgoaगोवा