शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना मतदानानंतर आरोग्य तपासणीची सोय, ८ मॉडेल मतदान केंद्रे

By किशोर कुबल | Updated: May 5, 2024 15:33 IST

Lok Sabha Election 2024 : मुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयोग सज्ज आहे.

पणजी : राज्यात मंगळवारी ७ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरी भागात जेथे वृद्ध मतदारांची टक्केवारी जास्त आहे अशा ठिकाणी ८ मॉडेल मतदान केंद्रे उघडण्यात आली असून ज्येष्ठ मतदार आरोग्य तपासणीच्या मूलभूत सुविधेचा लाभ येथे घेऊ शकतात. मुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयोग सज्ज आहे. राज्यभरात एकूण १७२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून उत्तरेत ८६३ आणि दक्षिणेत ८६२ मतदान केंद्रे आहेत. उत्तर गोव्यात ४३  आणि दक्षिण गोव्यात ४५ मॉडेल मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि प्रतीक्षा कालावधी कमी करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी ४० पिंक बूथदोन्ही जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी ४० (प्रत्येकी २०) समर्पित मतदान केंद्रे (पिंक बूथ) असतील. या केंद्रांवर केवळ महिला कर्मचारीच असतील. ज्यामुळे महिला मतदारांना त्यांच्या लोकशाही अधिकारांचा वापर करण्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण मिळेल. दोन्ही जिल्ह्यांमध्ये ४० हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. हे इको-फ्रेंडली बूथ स्थानिक विक्रेत्यांकडील बांबू आणि नारळाच्या पानांसारख्या पर्यावरणीय टिकाऊ सामग्रीचा वापर करून सजवलेले आहेत. मतदारांना हिरवेगार पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ७५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. मतदान केंद्र उभारल्यानंतर लगेचच मतदान पथकाकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४