शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

 मानवी तस्करी संपली की पोलीस कारवाई थांबली? गोव्यातील महिला सुरक्षागृह झाले रिक्त

By वासुदेव.पागी | Updated: November 18, 2023 19:18 IST

मागील २२ वर्षात पहिल्यांदाच  असा दिवस उजाडला आहे जेव्हा मेरशी येथील सरकारी सुधारगृहात एकही महिला नसल्यामुळे हे सुरक्षागृह रिक्त आहे.

पणजी : मागील २२ वर्षात पहिल्यांदाच  असा दिवस उजाडला आहे जेव्हा मेरशी येथील सरकारी सुधारगृहात एकही महिला नसल्यामुळे हे सुरक्षागृह रिक्त आहे. मात्र गोव्यात अनैतिक मानवी तस्करी बंद झाल्यामुळे सुरक्षगृह रिक्त आहे की  वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर पोलीस कारवाई करीत नाहीत म्हणून रिक्त आहे हा कळीचा मुद्दा ठरला आहे. 

महिला सुरक्षागृहात एकही महिला नाही असे मागील २२ वर्षात कधीच झाले नव्हते. सुरक्षागृहात मुलींना आणण्याचे प्रमाणच कमी झाल्यामुळे ते रिक्त झाले आहे. वर्ष २०२० पासून हे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. वर्ष २०२३ मध्ये १ जानेवारीपासून आतापर्यंत अवघ्या १८ मुलींना ठेवण्यात आले होते. ही संख्या आतापर्यंतच्या ९ वर्षातील सर्वात कमी संख्या आहे. वर्ष २०१८ मध्ये सर्वाधिक १०२ मुलींना दाखल करण्यात आले होते. २०२० या कोविड वर्षातही ३० जणांना दाखल करण्यात आले होते.वर्ष २०२२ पासून या केंद्रात मुलींना आणण्याचे प्रमाण खूपच घटले. याचे कारण म्हणजे पोलीस कारवाई खुपच कमी झाली. 

  • २०१५     ८०
  • २०१६    ८५
  • २०१७    ७८
  • २०१८   १०२
  • २०१९   ८७
  • २०२०   ३०
  • २०२१    ३८
  • २०२२   १९
  • २०२३   १८ 
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस