शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अखिल गोवा अभंग स्पर्धेत हर्षा गणपुले प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:45 IST

गोमंतक भंडारी युवा बार्देश समितीच्या वतीने नुकतेच शापोरा येथील श्रीअच्युदानंद स्वामी सिद्धेश्वर मंदिरात अखिल गोवा अभंग गायन स्पर्धा आयोजित केली होती. यात एकूण ३४ स्पर्धकांनी भाग घेतला आणि ६ विजेत्यांना निवडण्यात  आले.

नारायण गावस

पणजी: गोमंतक भंडारी युवा बार्देश समितीच्या वतीने नुकतेच शापोरा येथील श्रीअच्युदानंद स्वामी सिद्धेश्वर मंदिरात अखिल गोवा अभंग गायन स्पर्धा आयोजित केली होती. यात एकूण ३४ स्पर्धकांनी भाग घेतला आणि ६ विजेत्यांना निवडण्यात  आले.

कार्यक्रमास तिविमचे माजी आमदार किरण कांदोळकर, सायओलीमचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर, आल्डोना जि.प.च्या मनीषा नाईक, म्हापसा नगरसेवक शुभांगी वायगनकर, जयदेव शिरोडकर, कृष्णकांत गोवेकर, दीक्षा नाईक आडपाईकर बारडेज युवा अध्यक्ष अनंत नाईक, जीवन सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. सदस्यएकूण ३४ स्पर्धकांनी भाग घेतला आणि यात ६  विजेत्यांना निवडण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रथम क्रमांक - हर्षा गणपुले, द्वितीय क्रमांक - ओंकार च्यारी, तृतीय क्रमांक शारदा शेटकर चौथा क्रमांक देव दळवी, पाचावा पारितोषिक ज्ञानेश्वार गावस व सहावे स्थान प्रसाद कांबळी  यांना प्राप्त झाले. या कार्यक्रमाला थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर, शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर, हळदोणा जिल्हा पंचायत  सदस्या  मनीषा नाईक, म्हापसा नगरसेवक शुभांगी वायंगणकर, जयदेव शिरोडकर, कृष्णकांत गोवेकर, दीक्षा नाईक आडपईकर बार्देश युवा मंचाचे अध्यक्ष अनंत नाईक, जीवन सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा