शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खनिज घोटाळ्याप्रकरणी हरिश मेलवानीची एसआयटीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 22:29 IST

खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाकडून हरिश मेलवानी यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. एसआयटीचे निरीक्षक दत्तगुरु सावंत व इतरांकडून रायबंदर येथील क्राईम ब्रँच कार्यालयात त्यांना त्यांच्या खनिज व्यवहारासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले.

पणजीः खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाकडून हरिश मेलवानी यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. एसआयटीचे निरीक्षक दत्तगुरु सावंत व इतरांकडून रायबंदर येथील क्राईम ब्रँच कार्यालयात त्यांना त्यांच्या खनिज व्यवहारासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले.इतर ठिकाणाहून खनिज माल आणण्यासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली.इतर ठिकाणाहून लोहखनिज आणून तो आपल्या नथुरमल खाणीतून उत्खनन करण्यात आलेले खनिज असल्याचे भासवून त्याची आयात करण्यात आल्याचा एसआयटीला संशय आहे. यासंबंधी काही प्रश्नांना मेलवानी यांनी उत्तरे दिली तर काही प्रश्न अनुत्तरीत राहिल्याचे एसआयटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.या प्रकरणात त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बेकायदेशीर खनिज उत्खनन, लोहखनिजाचे बेकायदेशीर ट्रेंडिंग आणि रॉयल्टी चलनचा दुरुपयोग करण्याचे ठपके क्राईम ब्रँचने त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Coal Allocation Scamकोळसा खाण घोटाळा