शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मला पकडूनच दाखवा म्हणाऱ्याला पकडले; धार्मिक भावना दुखविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

By वासुदेव.पागी | Updated: October 5, 2023 18:06 IST

इंस्टाग्राम वर वादग्रस्त पोस्ट टाकून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारा जाळ्यात सापडला आहे.

पणजी : इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट करून धार्मिक भावना दुखावणे आणि इतके करून न थांबता  ‘मला पकडून दाखवा’ असे पोलिसांनाच आव्हान देण्याचे धाडस गोव्यातील येथील युवकास महागात पडले. कारण या आव्हानानंतर पोलसांनी त्याला पकडलेही आणि अटकही केली आहे.  

 इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट टाकून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारा जाळ्यात सापडला आहे. क्राईम ब्रँचने  २७ वर्षीय साहील नाईक याला  माशेल - फोंडा येथून अटक केली आहे. बुधवारी रात्रीच त्याला पकडले होते. परंतु नंतर उशिरा अटक केली.  त्याने आपल्या कृत्यांची कबुली दिली आहे. आपल्या मोबाईलवरच इस्लाम धर्माविषयी आणि प्रेषित महम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो एडीट केला आणि नंतर तो मजकुरासह इन्स्टाग्रामवर पोस्ट केला  असे तपासातून आढळून आले आहे. या युवकाला मानसिक समस्या असल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

गुरूवारी साहिलला पोलिसांकडून फोंडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे  उपस्थित करून त्याच्यासाठी ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळविली आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे राज्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मुस्लीम धर्मियांनी पोलीस स्थानका समोर निदर्शने केली होती, तसेच संशयिताला त्वरीत अटक करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी