शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

गोविंद गावडे यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांमुळेच सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2024 07:50 IST

गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर कडक भाष्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी अलिकडे आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी समाज बांधवांच्या मनातील नाराजी ते व्यक्त करून दाखवू लागलेत, हे भाजपच्या काही नेत्यांना आवडत नाही, त्यामुळे भाजपच्या आतील वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गोविंद गावडे यांचे मंत्रीपद हे आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामुळेच सुरक्षित राहिले आहे, अशी चर्चा भाजप कोअर टीमच्या काही सदस्यांमध्येही सुरू झाली आहे.

गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर कडक भाष्य केले. अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. गावडे हे मंत्रिमंडळात असल्याने तेच स्वतः सरकार आहेत. मात्र, एसटी बांधवांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एसटींना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देऊन गावडे मोकळे झाले. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर कुठेच टीका केलेली नाही. पण भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावडे यांच्या भूमिकेची दखल घेतलेली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात काही बदल करायचा विषय दिल्लीहून आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सध्या कोणताच बदल नको, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना कळवले होते. नीलेश काब्राल यांना एकट्यालाच काढून आलेक्स सिक्वेरा यांना घेतले तेवढे पुरे असे मुख्यमंत्र्‍यांनी हायकमांडला कळवले होते. त्यावेळीच गावडे यांचे मंत्रीपद गेले असते व रमेश तवडकर यांना मंत्रीपद मिळाले असते. मुख्यमंत्र्यांशी यापूर्वी गावडे यांचे कायम चांगले संबंध राहिले. सावंत यांच्यामुळेच गावडे यांचे मंत्रीपद आतापर्यंत तरी सुरक्षित राहिले आहे. यापुढे काय होईल कोण जाणे अशी चर्चा भाजपच्या अत्यंत जबाबदार अशा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा