शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई निवाडय़ाविरूद्ध न्यायालयात जाणार : डी. के. शिवकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 18:06 IST

कणकुंबी कळसा परिसराला शिवकुमार यांनी बुधवारी भेट दिली व तेथील पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेतली.

पणजी : म्हादई पाणी तंटा लवादाने गोव्याला न्याय दिलेला नाही. त्यामुळे आम्ही न्यायासाठी वरच्या न्यायालयात जाऊ, असे कर्नाटकचे जलसंसाधन मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.

गोवाकर्नाटकमधील म्हादई पाणी तंटाप्रश्नी गेल्या महिन्यातच लवादाने निवाडा दिला आहे. त्या निवाडय़ाविषयी गोवा व कर्नाटकमधून वेगवेगळ्य़ा प्रतिक्रिया आल्या. गोव्याच्या म्हादई बचाव अभियानाला निवाडा मान्य झालेला नाही. अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांना मात्र म्हादई लवादाचा निवाडा हा गोव्याच्याच बाजूने आहे असे वाटते. गोव्याने लवादासमोर अजुनही एक याचिका सादर केली आहे. तसेच कर्नाटकविरुद्ध अनादर याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. लवादाच्या निवाडय़ाने कर्नाटकला थोडा दिलासा दिला तरी, कर्नाटकचे पूर्ण समाधान झालेले नाही हे शिवकुमार यांच्या विधानावरून कळून येते.

कणकुंबी कळसा परिसराला शिवकुमार यांनी बुधवारी भेट दिली व तेथील पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेतली. कर्नाटकच्या वाटय़ाचे एक थेंब देखील पाणी वाया जायला देणार नाही, असेही शिवकुमार म्हणाले. आम्ही कायदातज्ज्ञ व तांत्रिकदृष्टय़ा तज्ज्ञ अशा घटकांशी सल्लामसलत चालवली आहे. न्यायालयात कर्नाटकचा युक्तीवाद मजबूत व्हावा व म्हादई नदीतून कर्नाटकला हक्काचे पाणी मिळावे या दृष्टीने आमची तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे, असे शिवकुमार म्हणाले.

मी सर्वपक्षीय बैठकही बोलवणार आहे. त्या बैठकीत पुढील कृती योजना ठरेल, असे शिवकुमार यांनी नमूद केले. कावेरी पाणीतंटय़ा प्रमाणेच म्हादई पाणी तंटाप्रश्नीही कर्नाटकला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे ते म्हणाले.  

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटकWaterपाणी