शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाटले येथे गोदामाला आग, अंदाजे अडीच लाखाचे नुकसान 

By समीर नाईक | Updated: March 23, 2024 16:21 IST

एका रेसिडेंशल कॉलनी खाली असलेल्या या गोदामाला दुपारी १२.३० च्या सुमारास ही आग लागली होती.

पणजी: भाटले येथील टायनी टॉईज विद्यालय जवळील एका पेंटाच्या दुकानाच्या गोदामाला शनिवारी आग लागली. बंद गोदामातून धूर बाहेर येत असल्याचे पाहून तेथील रहिवाशीनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला. दलाने त्वरित घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली. 

एका रेसिडेंशल कॉलनी खाली असलेल्या या गोदामाला दुपारी १२.३० च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली पण   तरीही या गोदामातील अनेक सामान जळून खाक झाले होते. या आगीमुळे अंदाजे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दलाचे अधिकारी सांगतात. पण या पेक्षा जास्तही नुकसान होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

या गोदामात सकाळी दिवा लावल्यानंतर  हे गोदाम बंद करण्यात आले होते. बहूतेक पेटत असलेल्या दिव्याच्या वातीमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. एका तासाच्या आत ही आग पूर्णपणे अग्निशामक दलाने नियंत्रणात आणली. दलाने अग्निशामक दलातर्फे पणजी स्टेशन फायर अधिकारी रुपेश सावंत, हवालदार किशोर सातार्डेकर व इतर फायर फायटर्स घटनास्थळी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाfireआग