शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Goa: विना हेल्मेट दुचाकीने जाणारा तरुण अपघातात गंभीर जखमी

By पंकज शेट्ये | Updated: November 24, 2023 19:01 IST

Goa Accident News: शांतीनगर महामार्गावर दुचाकी आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या अपघातात २२ वर्षीय रोहन नाईक नामक तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात दाखल केला आहे.

-पंकज शेट्ये वास्को - शांतीनगर महामार्गावर दुचाकी आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या अपघातात २२ वर्षीय रोहन नाईक नामक तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात दाखल केला आहे. शांतीनगर महामार्गावरून भरधाव वेगाना जाताना रोहन ची दुचाकी घसरून तो रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला तर त्याची दुचाकी फरफटत जाऊन बसखाली आली. अपघातावेळी रोहनने हॅल्मेट घातले नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याची माहीती अपघाताच्या ठीकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिली.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (दि.२४) संध्याकाळी ३.४० च्या सुमारास तो अपघात घडला. बोगदा, सडा येथे राहणारा रोहन दुचाकीने दाबोळी विमानतळा बाहेरील महामार्गावरून वरुणापूरी जंक्शनच्या दिशेने जात होता. भरधाव वेगाने शांतीनगर महामार्गावरून जाताना अचानक रोहनचा दुचाकीवरून तोल जाऊन तो आणि त्याची दुचाकी रस्त्यावर कोसळली. रोहन दुचाकीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. त्याची दुचाकी रस्त्यावर कोसळल्यानंतर काही अंतर रस्त्यावरून फरफट जाऊन पुढे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी प्रवासी बसखाली आली. मागून काहीतरी धडकल्याचे बस चालकाला समजताच त्यांनी त्वरित बस थांबवून तो खाली उतरला असता रोहन गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावर पडल्याचे त्याला दिसून आले. दुचाकी - बस यांच्यात झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रोहन याला नंतर त्वरित उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात नेण्यात आले. वास्को पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून त्याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा