शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Goa: अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, घटनास्थळाहून वाहन चालकाचा पोबारा

By समीर नाईक | Updated: April 21, 2024 12:23 IST

Goa Accident News: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील पाझंरकणी येथे रस्त्यावरुन चालत जात असलेल्या एका ८८ वर्षीय वृध्द महिलेला आज रविवारी पहाटे अज्ञात वाहनाने ठोकर देउन उडविले. त्या वृध्देचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला.

- सूरज नाईकपवार मडगाव - गोव्यातील सासष्टी तालुक्यातील पाझंरकणी येथे रस्त्यावरुन चालत जात असलेल्या एका ८८ वर्षीय वृध्द महिलेला आज रविवारी पहाटे अज्ञात वाहनाने ठोकर देउन उडविले. त्या वृध्देचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. लाॅरेन्सिना फर्नांडीस असे मयताचे नाव असून, तिचे मानसिंक संतुलन बिघडले होते अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांकडून मिळाली आहे. अपघातानंतर त्या अज्ञात वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळाहून पोबारा केला. पोलिस सदया त्या वाहनचालकाचा शोध घेत आहेत.मयत मूळ बायडा चिंचणी येथील रहिवाशी आहे. ती मानसिक स्थिती नीट नव्हती. घरातील मंडळींंना न सांगताच ती घराबाहेर पडली होती. चालत ती जात असताना , भरधाववेगाने येणाऱ्या एका वाहनाने तीला धडक दिली. व नंतर त्याने घटनास्थळाहून पळ काढला. पहाटे साडेपाचच्या दरम्यान अपघाताची वरील घटना घडली.

पहाटे रस्त्यावरुन जाणाऱ्या काहीजणांनी एक वृध्द महिला रस्त्यावर निपचित पडल्याने दिसल्यांनंतर यासंबधी कुुंंकळळी पोलिसांना कळविले. नंतर १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्सला बोलाविण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घाेषीत केले. मयताच्या डोक्याला तसेच शरिराच्या अन्य ठिकाणी इजा पोहचली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाउन अपघाताचा पंचनामा केला. घटनास्थळी हजर असलेल्या काहीजणांनी मयताची ओळख पटविली. पुढील वैदयकीय सोपास्कारासाठी मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठवून देण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास वेळीप पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात