शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय प्रबंध केले? हायकोर्टचा सरकारला प्रश्न

By वासुदेव.पागी | Updated: March 26, 2024 16:17 IST

पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाच्या कारणाने त्रस्त झालेल्या पणजीच्या नागरिकांनी खंडपीठार सादर केलेलीच याचिका मंगळवारी सुनावणीस आली.

वासुदेव पागी

पणजी: स्मार्ट सिटीच्या कामासाठी सुरू असलेल्या खोद कामात होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहे असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला आहे.पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाच्या कारणाने त्रस्त झालेल्या पणजीच्या नागरिकांनी खंडपीठार सादर केलेलीच याचिका मंगळवारी सुनावणीस आली. स्मार्ट सिटीच्या कामामुळे होत असलेले धूळ प्रदूषण आणि त्याचे पणजीच्या नागरिकांच्या आरोग्यावर होणारे भीषण परिणाम याविषयी याचिका दराने प्रश्न उपस्थित केले आहेत. स्मार्ट सिटी ची कामे नियोजन बद्ध नाहीत तसेच कामाची गतीही संथ आहे असा दावा याचिका दराने केला होता.

धूळ प्रदूषण रोखण्यासाठी सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी याचिकादाराकडून करण्यात आली होती.  याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने सरकारला धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय प्रबंध करण्यात आले आहेत त्याची माहिती देण्यास सांगितले आहे. स्मार्ट सिटीची एकूण 47 पैकी 35 कामे पूर्ण करण्यात आली आहेत आणि बारा कामे राहिली आहेत अशी माहिती राज्याचे एडवोकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचेही पांगम यांनी सांगितले.या प्रकरणात बुधवारी ही सुनावणी होणार आहे. याचिकादाराचे धूळ प्रदूषणा व्यतिरिक्त आणखी मुद्दे आहेत आणि ते म्हणजे सार्वजनिक सुरक्षेचा विषय आणि वाहतूक कोंडीचा विषय. या दोन्ही प्रकरणात सरकारकडे काय नियोजन आहे याची माहिती सरकारला न्यायालयात द्यावी लागणार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयair pollutionवायू प्रदूषण