शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

Goa: आमदार निधीच्या माध्यमातून फोंड्यात लहान विकास कामांना प्राधान्य देऊ, कृषिमंत्री रवी नाईक यांचं आश्वासन

By आप्पा बुवा | Updated: May 9, 2023 16:56 IST

Ravi Naik: नगरपालिका क्षेत्रात कामे सुरू करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कामे पुढे नेण्यात येतील. असे आश्वासन कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिले.

- अप्पा बुवा

फोंडा - प्रत्येक आमदाराला अडीच कोटीचा जो आमदार निधी मिळत आहे त्या निधीच्या माध्यमातून मतदार संघातील लहानसहान कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नगरपालिका क्षेत्रात कामे सुरू करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कामे पुढे नेण्यात येतील. असे आश्वासन कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे दुर्गाभाट येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, विद्या पुनाळेकर, अभियंते काशिनाथ सराफ,गावणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की 'आमच्या सरकार अंतर्गत येणारा पाणीपुरवठा विभाग चांगले काम करत असून गोव्यातील इतर भागाची तुलना करता फोंड्यात  कुठेच पाण्याची टंचाई भासत नाही.  फोंड्यात तुम्हाला कुठेही टँकर दिसणार नाही. अशी योजना आम्ही केलेली आहे. नगरसेवक आनंद नाईक व रितेश नाईक यांनी सुद्धा यावेळी आपले विचार व्यक्त केले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाGovernmentसरकार