शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विद्यापीठाच्या निवडणुका जाहीर, निकाल त्याचदिवशी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 20:21 IST

गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी विद्यार्थी मंडळाच्या (इसी) निवडणुका ३० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकांसाठी अर्जासाठी २४ आॅक्टोबरला अंतिम तारीख आहे.

पणजी : गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी विद्यार्थी मंडळाच्या (इसी) निवडणुका ३० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकांसाठी अर्जासाठी २४ आॅक्टोबरला अंतिम तारीख आहे. उमेदवारांच्या अर्जाची छाननी २५ आॅक्टोबरला होईल. तर अर्ज मागे घेण्यासाठी २६ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत कालावधी आहे.

गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी (युसीआर) निवडणुका १० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत  होणार असून निकाल त्याचदिवशी जाहीर केला जाईल. या निवडणुकांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे. ५ आॅक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल आणि जर उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा असल्यास त्यांना ८ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 

विद्यापीठ विभाग प्रतिनिधी (युएफआर) निवडणुकांसाठी १३ आॅक्टोबरला अर्जाची शेवटची तारीख आहे. १५ आॅक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल. १६ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुका १७ आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत  होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केला जाईल. 

पदव्यत्तर विद्यार्थी संघटनेच्या गट प्रतिनिधी (जीआर) निवडणुकांसाठी अर्जाची १ आॅक्टोबर, ३ रोजी छाननी, अर्ज मागे घेण्यासाठी ४ आॅक्टोबरला आणि निवडणुका ९ आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी समिती (पीजीएसयु) निवडणुकांसाठी अर्ज करण्याची ११ आॅक्टोबर अंतिम तारीख, अर्जाची छाननी १२ आॅक्टोबर, अर्ज मागे घेण्यासाठी १५ आॅक्टोबर तारीख आहे व १६ आॅक्टोबर दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत निवडणुका होतील.

टॅग्स :goaगोवा