शहरं
Join us  
Trending Stories
1
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
2
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
3
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
4
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
5
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
6
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवारा मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
7
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
8
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
9
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन
10
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
11
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
12
Godfrey Phillipsचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आईवरच केला हल्ल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
14
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
15
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
16
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
17
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
18
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
19
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
20
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक

Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी 

By काशिराम म्हांबरे | Published: April 30, 2024 2:39 PM

Goa Crime News: माडेल थिवी येथून एकाचे अपहरण करुन नंतर त्याला मारहाण व लुबाडणाऱ्या राजस्थान येथील तिघांना कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केली आहे. 

- काशिराम म्हांबरे  म्हापसा - माडेल थिवी येथून एकाचे अपहरण करुन नंतर त्याला मारहाण व लुबाडणाऱ्या राजस्थान येथील तिघांना कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केली आहे. निरीक्षक विजय राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार  या संबंधीची तक्रार सोमवार २९ रोजी कोलवाळ पोलीस स्थानकावर दाखल करण्यात आली होती. तक्रारीत हितेश जांगीड ( कल्याणपूर राजस्थान) याचे रविवारी २८ रोजी थिवी येथून तिघा अज्ञातांनी अपहरण केले होते. अपहरणानंतर त्याच्यावर जड वस्तूचा वापर करून हल्ला करण्यात आलेला. त्यात तो जखमी झाला होता. मारहाणीनंतर त्याला जिवंत मारण्याची धमकी देण्यात आलेली. त्याच्याजवळ असलेला मोबाईल फोन, सोन्याची अंगठी तसेच रोखड ५ हजार रुपये लुटून नंतर संशयित फरार झाले होते.  

केलेली तक्रार नोंद करून घेत राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून तपास कार्य सुरु करण्यात आले. या पथकाने केलेल्या तपासा दरम्यान सर्व संशयित सावंतवाडीत असल्याची  माहिती त्यांनी उपलब्ध झाली. त्यांना अटक करण्यासाठी हे पथक सावंतवाडीला रवाना झाले. तेथून पळून जाण्याच्या तयारीत असताना सर्वांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयितात बलवीरसिंग गुर्जर ( वय ३३, राजस्थान), राजकुमार चौधरी ( वय ३३, राजस्थान) तसेच वीरेंद्र सुमार ( वय ५९, पश्चिम दिल्ली) यांचा समावेश होतो. सर्वांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून गुन्ह्यासाठी वापरलेली गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा