शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: मतदान केंद्रात पोहचण्यासाठी दिव्यांगासाठी उपलब्ध असणार खास ई-रिक्षा

By समीर नाईक | Updated: May 4, 2024 16:43 IST

Goa Lok Sabha Election 2024: गोवा निवडणूक आयोगातर्फे राज्य दिव्यांगजन आयोग यांच्या सहाय्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि पुन्हा घरी पोहचविण्यासाठी खास ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा हाजिक यांनी दिली.

- समीर नाईक पणजी - गोवा निवडणूक आयोगातर्फे राज्य दिव्यांगजन आयोग यांच्या सहाय्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि पुन्हा घरी पोहचविण्यासाठी खास ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा हाजिक यांनी दिली.

राज्यभरात व्हीलचेअर मतदार वगळता जवळपास ९५०० दिव्यांग मतदार आहेत. या लोकांना मतदान करताना कुठलीच समस्या येऊ नये यासाठी या ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यभरात एकूण ३० ई-रिक्षा उपलब्ध असणार आहे, असेही हाजिक यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींना मतदान करताना कुठलीच समस्या उद्भवू नये यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आले आहे. राज्यभरात केवळ दिव्यांगयुक्त असे ८ मतदान केंद्र आहेत. या व्यतिरिक्त इतर सर्व मतदान केंद्रावर देखील दिव्यांगासाठी आवश्यक सर्व सुविधा देखील पुरविण्यात येणार आहे. लोकांनी जस्तीस जास्त प्रमाणात बाहेर येऊन मतदान करावे, असे आवाहन हाजीक यांनी केले.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४