शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : रेंट ए कारना स्पीड गव्हर्नर बसवा, आमदार कार्लुस फेरेरा यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 16:21 IST

वाढत्या अपघातांवर सरकारने आता योग्य दखल घेतली नाही तर कोर्टात जाणार असल्याचा इशारा कॉँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी दिला.  

नारायण गावस

पणजी: राज्यात रेंट ए कारवाल्यांकडून अपघात वाढत आहेत तरी त्यांना स्पीड गव्हर्नर बसवलेले नाहीत. सरकार तसेच रेंट ए कार एजन्सीची सेटींग सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित करत वाढत्या अपघातांवर सरकारने आता योग्य दखल घेतली नाही तर कोर्टात जाणार असल्याचा इशारा कॉँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी दिला. गुरुवारी मांडवी पुलावर रेंट ए कारच्या धडकेने दुचाकी चालक थेट मांडवी नदीत पडला. यावर आमदारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार कार्लूस फेरेरा म्हणाले, रेंट ए कारमध्ये स्पीड गव्हर्नर नसल्याने चालक वेगाने गाड्या चालवितात. रेंट ए कार चालविणारे हे पर्यटक आहेत. त्यामुळे त्यांना राज्यातील रस्त्यांची योग्य माहिती नसते. तसेच बहुतांश पर्यटक हे रस्त्याच्या  नियमांचे पालन करत नाही. यामुळे या गाड्यांवर स्पीड गव्हर्नर असणे गरजेचे आहे. फक्त दंड आकारुन चालणार नाही. तसेच काही पर्यटक हे अपघात करुन गाड्या घेऊन पळून जातात त्यामुळे रेंट ए कार एजन्सीने याची गंभीर दखल घ्यावी.

आम्ही कधीच ६० पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवित नाहीत. पण काही लोकांना रस्ते माहिती नसतात तरी वेगाने गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आता सरकारने हे वाढते अपघात नियंत्रणात आणण्यास याेग्य दखल घ्यावी, असेही ॲड. फेरेरा म्हणाले.

टॅग्स :goaगोवा