शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Goa: सोमवार व मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस

By वासुदेव.पागी | Updated: October 28, 2023 19:56 IST

Goa Rain Update: हवमानात झालेल्या आकस्मिक बदलामुळे आकाशात ढगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- वासुदेव पागीपणजी - हवमानात झालेल्या आकस्मिक बदलामुळे आकाशात ढगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ३१ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने वर्तविल आहे.

सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आकाश ढगाळ असणार आहे. तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारा वाहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाची शक्यता ओळखून पिवळा अलर्टही जारी करण्यात आला आहे.

नैऋत्य मान्सून परतल्यामुळे आता हवामान कोरडे झाले आहे. दिवस तापत आहेत तर रात्री तापमान कमी राहत आहे. पणजीत दिवसा ३४.८ इंच पर्यंत तापमान वाढले होते. सामान्य प्रमाणापेक्षा १.८ अंश सेल्सीयसने हे अधिक राहिले. तसेच रात्री तापमान २१.५ अंशपर्यंत खाली घसरले. साान्य तापमानापेक्षा शनिवारी वास्को येथे कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा २.१ अंश सेल्सिअसने ते अधिक उतरले होते.

आजपासून धुकेपाऊस संपून हिंवाळा ऋतू लागतो तेव्हा प्रत्यक्ष थंडी पडण्यापूर्वी थंडी पडणार अशल्याचे संकेत मिळू लागतात. दाट धुके पडू लागले की गुलाबी थंडीचे दिवस जवळ असल्याचे ते संकेत असतात. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २९ ऑक्टोबरपासून धुके पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवाweatherहवामान