शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: तीन अल्पवयीनांकडून एकावर प्राणघातक हल्ला, बेसबॉलच्या बॅटने मारहाण

By वासुदेव.पागी | Updated: October 11, 2023 13:54 IST

Goa Crime News: ३ अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीचा थरार घडवून आणताना एका मुलाला बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. मुलावर इस्पितळात उपचार सुरू असून मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- वासुदेव पागीपणजी - ३ अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीचा थरार घडवून आणताना एका मुलाला बेसबॉल बॅटने बेदम मारहाण केली. मुलावर इस्पितळात उपचार सुरू असून मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांपाल येथे एका मुलाचा आणि त्याच्या आणखी एका अल्पवयीन मुलाचा कसल्या तरी व्यवहारातून वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. मारणाऱ्या मुलाच्या मदतीला आणखी दोघे धाऊन आल्यानंतर तिघांनी मिळून त्या मुलाला बेदम मारहाण केली.  बेसबॉलच्या बॅटने त्याला मारहाण केली. ज्याला मारहाण करण्यात आली तोही अल्पवयीन आहे आणि हल्लेखोरही अल्पवयीन आहेत. मारहाणीनंतर मुलाला   गंभीर जखमा झाल्या असून रक्तस्त्रावही झाला आहे.त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पणजी पोलिसांनी कारवाई करून तिघाही हल्लेखोरांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत तपास चालू होता. तिघांवरही खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिघांनाही मेरशी येतील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. 

म्हणून प्रकरण उघडकीसहा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणात अडकलेली मुले ही गुन्हेगारी प्रवृत्तीचीच असल्यामुळे  हा प्रकार उघडकीस येऊ न देण्याचा प्रयत्नही  त्यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु मारहाण करण्यात आलेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे कुटुंबियांकडून  या प्रकरणात तक्रार नोंदविण्यात आली आणि प्रकरण उघडकीस आले.

ही कसली नशा?हल्लेखोर त्या मुलाला बेफाम होऊन मारहाण करीत होते. इतरांनी रोखण्याचा प्रयत्न केला असतानाही ते कुणाला ऐकत नव्हते. त्यामुळे ते कसल्या तरी नशेत होते असा प्राथमिक अंदाज होता.परंतु ही घटना घडून तीन दिवस उलटले असल्यामुळे अंमली पदार्था संबंधी चाचणी घेऊन काहीच निष्कर्ष येणार नसल्यामुळे पोलिसांनी चाचणी घेतली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा