शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीच्या ठिकाणावरून समर्थक गायब, पोलीस बंदोबस्तात झाली मतमोजणी

By समीर नाईक | Updated: June 4, 2024 15:39 IST

Goa Lok Sabha Election Result 2024 : आल्तीनो येथील पॉलिटेकनिक महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीची उत्तर गोव्याची मतमोजणी मंगळवारी पार पडली.

समीर नाईक, पणजी: आल्तीनो येथील पॉलिटेकनिक महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीची उत्तर गोव्याची मतमोजणी मंगळवारी पार पडली.  परंतु मतमोजणी सुरू होताच पावसाने हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंत तरी कुठल्याच पक्षाचे समर्थक झळकले देखील नाही. त्यामुळे एरवी मतमोजणीवेळी होणारी समर्थकांची गर्दी यंदा मात्र पाहायला मिळाली नाही.

सकाळी ८ वाजल्यापासून पणजीत पावसाने हजेरी लावली, यातून अनेक जणांनी घरीच राहणे पसंद केले. तसेच मंगळवार पासूनच राज्यातील शाळा सुरू झाल्या, हेही निकाल असलेल्या ठिकाणी गर्दी न होण्याचे प्रमुख कारण ठरले. पाऊस १०.३० च्या सुमारास बंद झाल्याने, आणि भाजपचे श्रीपाद नाईक यांनी मोठी आघाडी घेतल्याचे वृत्त कळताच नंतर हळूहळू निकाल ठिकाणी भाजप समर्थकांनी गर्दी केली. श्रीपाद नाईक यांनी देखील समर्थकांची भेट घेत, त्यांच्याशी संवाद साधला. पण तरीही मागच्या वेळी जो उत्साह दिसून आला, तो मात्र यंदा कुठेच दिसला नाही.

पोलिसांचा कडक बंदोबस्त-

आल्तीनो भागात मतमोजणी ठीकण्याचा ५०० मीटर पर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. सकाळी ४ वाजल्यापासून आल्तीनो येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण पावसाचा मारा त्यांना देखील झेलावा लागला. यावेळी अनेक पावसातून वाचण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यानी झाडांची, चात्रेचा आधार घेतला. तर अनेकजण गाडीत आणि जॉगस पार्क मध्ये बसून राहिले. पण तरीही प्रत्येक माणसाची तपासणी करूनच ते प्रवेश देत होते.

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४