शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बी. एल. संतोष आमदारांच्या बैठकीत घेणार निवडणूक तयारीचा आढावा, सदानंद तानावडे यांची माहिती

By किशोर कुबल | Updated: April 25, 2024 14:22 IST

Goa Lok Sabha Election 2024: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल्. संतोष (B. L. Santosh) दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही जागा जिंकण्यासाठी आमदारांना टार्गेट देण्यात आलेले आहे.

- किशोर कुबल पणजी - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल्. संतोष दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही जागा जिंकण्यासाठी आमदारांना टार्गेट देण्यात आलेले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, ‘ आम्ही निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने सज्ज आहोत. आढावा घेण्यासाठी ही बैठक लवकरच होणार आहे.’

शहा यांची सभा १ ते ३ मे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची म्हापशातील २४ रोजीची पुढे ढकललेली जाहीर सभा आता १ ते ३ मे या दरम्यान होईल, असे तानावडे यांनी सांगितले. सांकवाळ येथे येत्या २७ रोजी होणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी जोरात सुरु आहे.

दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी राज्य घटनेचा अनादर करणाय्रा केलेल्या कथित विधानाचे समर्थन करुन तानावडे यांच्यावर केलेल्या शरसंधानाचा तानावडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की,‘पाटकर यानी मला घटनेविषयी शिकवू नये. त्यानी आधी कॉंग्रेस  पक्षात जे अंतर्गत राजकारण चालले आहे त्याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४north-goa-pcउत्तर गोवाsouth-goa-pcदक्षिण गोवाBJPभाजपा