शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गोवा, कर्नाटक, झारखंड व छत्तीसगढचे खाणमंत्री घेणार भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 13:28 IST

गोव्यासह कर्नाटक, झारखंड व छत्तीसगड या राज्यांच्या खाणमंत्र्यांची बैठक येत्या शुक्रवार १९ रोजी गोव्यात होत आहे.

पणजी : गोव्यासह कर्नाटक, झारखंड व छत्तीसगड या राज्यांच्या खाणमंत्र्यांची बैठक येत्या शुक्रवार १९ रोजी गोव्यात होत आहे. २0२0 साली लीज मुदत संपणार असलेल्या ३४८ खाण लिजांचा लिलांव, जिल्हा खनिज निधीची स्थिती याबाबत विषय चर्चेला येतील तसेच खाण क्षेत्रासमोर असलेल्या अनेक अडचणींवरही विचार विनिमय केला जाईल.केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी वरील राज्यांना पत्र लिहून या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. मंत्र्यांकडे चर्चा करून खाण लिजांच्या लिलांवाबाबतची तयारी तसेच अन्य संबंधित बाबींचा आढावा घेतला जाईल. या बैठकीत जी चर्चा होईल त्यावरून केंद्राला आपल्या पर्यावरण धोरणात आवश्यक त्या सुधारणा करता येतील तसेच खाण व्यावसायिकांसमोर असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत पावले उचलता येतील. खाण क्षेत्रातून आर्थिक विकास साधण्याबरोबरच मेक इन इंडिया अंतर्गत रोजगार निर्मिती यावर भर दिला जाईल.लिलांव करणा-या लागणार असलेल्या खाण लिजांची संख्या गोव्यातच जास्त आहे. देशभरातील ३४८ खाणींची लीज मुदत ३१ मार्च २0१0 रोजी संपत आहे. कर्नाटकात ४५ तर झारखंडमध्ये ३0 खाण लिजांचा लिलांव करावा लागणार आहे.अधिकृत माहितीनुसार गोव्यात २0२0 साली लीज मुदत संपणा-या तब्बल १६0 लोह खनिज खाणींचा लिलांव करावा लागणार आहे. १ जुलै २0१९ पासून या खाण लिजांचा लिलांव करण्याची सूचना केंद्रीय खाण मंत्रालयाने राज्य सरकारला केली असून, त्याबाबत कृती आराखडा मागितला आहे. एमएमडीआर कायद्यात २0१५ साली केलेल्या दुरुस्तीतील कलम ८ (६) नुसार या सर्व लिजांचा लिलांव व्हायला हवा. त्यामुळे लिलांवाचा कृती आराखडा सादर करण्यास संबंधित राज्यांना बजावण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा