शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Goa: मागण्या मान्य हाेईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, कदंब कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:32 IST

Goa News: कदंब चालक आणि कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आयटक या कागमार संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केेले आहे. जाेपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे

- नारायण गावसपणजी - कदंब चालक आणि कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आयटक या कागमार संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केेले आहे. जाेपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, असे आयटक या कामगार संघटनेचे सचिव कामगार नेते ॲड. सुहास नाईक यांनी सांगितले.

कदंब महामंडळाच्या कामगारांना पूर्वी १२ टक्के पीएफ मिळत हाेत हाेता तो आता महामंडळाने कमी केला आहे. महामंडळाने पूर्वीसारखा पीएफ द्यावा तसेच थकबाकी भरावी, त्याचप्रमाणे ३४ महिन्यांची कदंब कर्मचाऱ्यांची थकबाकी आहे ती पूर्ण करावी, सातवा वेतन आयाेग लागू करावा. त्याचप्रमाणे कदंब महामंडळाच्या अनेक बसेस या जुन्या झाल्या आहेत त्यामुळे कदंब महामंडळाने कितीही आणखी २५० बसेस नवीन घेत त्या कदंब महामंडळाच्या चालक वाहकांच्या ताब्यात द्याव्यात. तसेच अन्य विविध विषय आहेत जे अजूनही महामंडळाने साेडविलेले नाहीत तेही लवकर सोडवावे, असेही ॲड. सुहास नाईक यांनी सांगितले.

कामगार नेेते ॲड. राजू मंगेशकर म्हणाले कदंब महामंडळाचे कर्मचारी गेली अनेक वर्षे विविध मागण्यांसाठी निदर्शने आंदोलने करतात पण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकवेळी कामगारांच्या मागण्या पूर्ण करणार असे आश्वासन त्यांच्याकडून दिले जाते पण ते पूर्ण केले जात नाही. अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. पण आता या मागण्या मान्य हाेईपर्यंत आंदाेलन सुुरुच राहणार आहे, असे यावेळी ॲड. मंगेशकर म्हणाले.

बसेस सुरुच राहणारप्रवाशांना कुठलीच अडचण भासू नये यासाठी राज्यातील कदंब बसेस बंद केल्या जाणार नाही पण आळीपाळीने या आंदाेलनात कदंबचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. कदंब बसेस बंद करुन विद्यार्थ्यांना कामगारांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही त्यामुळे सरकारने आमचा विचार करुन आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या लवकर पूर्ण कराव्यात, असे यावेळी या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा