शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात जयेश साळगावकर भाजपवासी, रवी नाईकही आहेत त्याच वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 07:51 IST

BJP News: गोवा फॉरवर्डचे आमदार व माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी गुरुवारी पक्षाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पणजी :  गोवा फॉरवर्डचे आमदार व माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी गुरुवारी पक्षाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एक बडे नेते रवी नाईक हेही रविवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. तेही आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. रवींना भाजपमध्ये घेतल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.साळगावकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष सोडल्यानंतर विजय सरदेसाई यांचे राजकीय वजन कमी झाले आहे. रवी नाईक यांना भाजपमध्ये घेऊन मगो पक्ष व सुदिन ढवळीकर यांचे राजकीय वजनही कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.  

मंत्रीपदाचामार्ग मोकळा?रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र अगोदरच भाजपमध्ये गेलेले आहेत.  कदाचित सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या मंत्र्यांला डच्चू देत रवींचा मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. गोवा फॉरवर्डचे आणखी एक आमदार आणी माजी मंत्री विनोद पालयेकर हेही भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवा