शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यातील युवतीवर बलात्कारप्रकरणी इराणी नागरिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 20:30 IST

कोलकात्यातील 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मजिद अजीज (27 वर्ष) या इराणी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. 20 जानेवारीला आरोपी मजिदनं तरुणी बलात्कार केला.

म्हापसा : कोलकात्यातील 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मजिद अजीज (27 वर्ष) या इराणी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. 20 जानेवारीला आरोपी मजिदनं तरुणी बलात्कार केला. ही तरुण गेल्या दोन महिन्यांपासून येथे ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत होती. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी 28 जानेवारीला अटक केली.  

पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील ही युवती हरमल येथे वास्तव्यास होती. संशयित आणि तिची मैत्री असल्याने ती दोघेही किनारी भागात एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर दोघेही रात्री देऊळवाडा-हरमल येथील संशयिताच्या भाड्याच्या खोलीवर गेली.  यावेळी आरोपीनं बलात्कार केल्याची तक्रार तिनं पोलिसांमध्ये २८ जानेवारीला केली. यानंतर पोलिसांनी तातडीनं  संशयिताला अटक केली. 29 जानेवारीला दोघांनाही मेडिकल तपासणीसाठी पाठवण्यात आले.

संशयित मजिद अजीज याला २०१८ साली वागतोर येथे ड्रग्स प्रकरणीही अटक केली होती. नोव्हेंबर २०१८ साली त्याला जामिनावर सोडले होते आणि आता बलात्कार प्रकरणात त्याला पेडणे पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर धाटकर पुढील तपास करीत आहे .

टॅग्स :goaगोवाRapeबलात्कार