शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यातील सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी ३६.७ टक्के, राज्यसभेत दिली माहिती

By किशोर कुबल | Updated: December 8, 2023 08:07 IST

Goa School News: गोव्यातील सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी ३६.७ टक्के असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. राज्यसभेत देण्यात आलेल्या उत्तरानुसार गोव्यातील सरकारी शाळांमधील इंटरनेट कनेक्टिव्हिटी २०१७-१८ मधील १०.८ टक्क्यांवरून २०२१-२२ मध्ये ३६.७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

- किशोर कुबल पणजी - गोव्यातील सरकारी शाळांमध्येइंटरनेट कनेक्टिव्हिटी ३६.७ टक्के असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. राज्यसभेत देण्यात आलेल्या उत्तरानुसार गोव्यातील सरकारी शाळांमधीलइंटरनेट कनेक्टिव्हिटी २०१७-१८ मधील १०.८ टक्क्यांवरून २०२१-२२ मध्ये ३६.७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. गोव्याची इंटरनेट कनेक्टिव्हिटीची टक्केवारी राष्ट्रीय सरासरी २४.२टक्क्यांपेक्षा लक्षणीय असली तरी ती दिल्ली, चंदीगड आणि पुद्दुचेरी सारख्या राज्यांपेक्षा खूपच कमी आहे ज्यात सरकारी शाळांमध्ये १०० टक्के इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे.

कोविड काळात शाळा बंद राहिल्या. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आणि विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आले. परंतु गोव्यात सत्तरी, सांगे, केपें, काणकोण तालुक्यांमधील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी मुलांच्या शिक्षणात व्यत्यय आला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नंतर ब्रॉडबॅंड कनेक्टिव्हिटी, टॉवर्स वगैरे उभारले त्यामुळे काही भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारली आहे.

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाInternetइंटरनेट