शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे घरबसल्या मतदान सुरू

By किशोर कुबल | Updated: April 29, 2024 13:37 IST

Goa Lok Sabha Election 2024: ५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मिळून २०,९२५ मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची प्रक्रिया आज सोमवारपासून राज्यात सुरु झालेली आहे. ३ मे पर्यंत पाच दिवस हे मतदान चालणार आहे.

- किशोर कुबल पणजी - ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मिळून २०,९२५ मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची प्रक्रिया आज सोमवारपासून राज्यात सुरु झालेली आहे. ३ मे पर्यंत पाच दिवस हे मतदान चालणार आहे.

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार असले तरी ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी घरबसल्या मतदानाची विशेष व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने नेमलेले पथक नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर भेट देतात व मतदान पत्रिकेवर संबंधित मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करुन घेतात.

आज सकाळपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिकृत माहितीनुसार ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ११,५०२ मतदार राज्यात आहेत. उत्तर गोव्यात ही संख्या ६,२८६ तर दक्षिण गोव्यात ५,२१६ आहे. तर एकूण ९४२३ दिव्यांग मतदार आहेत. उत्तर गोव्यात ४,९७७ तर दक्षिण गोव्यात ४,४४६ दिव्यांग मतदार आहेत.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान