शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Goa: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत जीसीसीआयचे केंद्र सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 13:39 IST

Goa News: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.

- नारायण गावस पणजी - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमानांची उड्डाणे कमी केल्याबद्दल उद्योजकांनी चिंता व्यक्त आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विमानतळाच्या अस्तित्वाबाबत पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली आहे.

जीसीसीआयने नमूद केलेल्या निवेदनानुसार दाबोळी विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अंदाजे १५ ते २० टक्के कमी आहे.  मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कंपन्यांनी विमाने स्थलांतरित केल्याने ही घट जाणवली आहे.  त्यामुळे दाबोळी विमानतळावर अवलंबून असलेल्या भागधारक आणि  व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. दाबोळीचे बंद विमानतळामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन उपक्रमांवर विपरित परिणाम होईल, असे जीसीसीआयने म्हटले आहे.

जीसीसीआयने म्हटले आहे की या बाबतीत आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे. दाबोळी येथील विमानतळ देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा देतो आणि हा महत्वाचा असा विमानतळ आहे. या विमानतळामुळे राज्याच्या आर्थिक विकासात भर पडली आहे. ही प्रमुख एअरलाइन ऑपरेशन्स बंद केल्याने इतर कंपन्यांची विमान सेवा बंद होतील आणि अखेरीस हा विमानतळ पूर्ण बंद होऊ शकतो अशी भिती जीसीसीअयाने वर्तविली आहे.

जीसीसीआयने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी संबंधित भागधारकांसोबत बैठक करण्याची विनंती केली आहे. ही बैठक घेऊन त्यांच्या सुचना लक्षात घेण्याची मागणी केली आहे.  या अगाेदर कॉँग्रेस गोवा फॉरवर्ड तसेच इतर राजकीय पक्षांनी याची भिती व्यक्त केली आहे.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ