शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पणजी बस्थानकात अग्नितांडव ! आरटोओ, कदंब कार्यालय भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 11:22 IST

पणजी कदंब बस्थानकाला लागलेल्या आगीत कदंब महामंडळाचे कार्यालय, वाहतूक अधिका-यांचे कार्यालय आणि काही सुपर मार्केटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पणजी : पणजी कदंब बस्थानकाला लागलेल्या आगीत कदंब महामंडळाचे कार्यालय, वाहतूक अधिका-यांचे कार्यालय आणि काही सुपर मार्केटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  आगीत वाहतूक खात्याच्या कार्यालयाला सवार्धिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयातील दस्तावेज, कागदपत्रे आणि फर्निचरही आगीत खाक झाले. सुपर मार्केटमधील सामानही जळून गेले तर कदंब महामंडळाच्या कार्यालयातील फाईल्सही आगीत खाक झाल्या आहेत. 

आग नेमकी किती वाजता लागली?, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सकाळी 6 वाजता अग्निशामक दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान बंबसह दाखल झाले तेव्हा आग मोठ्या प्रमाणात भडकलेली होती. आगीचे आणि धुराचे उठलेले लोट दूरूनही दिसत होते.  आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अथक मेहनत घ्यावी लागली. दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  

टॅग्स :Accidentअपघात