शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: जनतेच्या मनात पुन्हा भाजपच; राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार येईल : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 18:19 IST

मुख्यमंत्री, सभापतींचे अर्ज दाखल.

राज्यातील भाजप सरकारने डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाआखाली अतिशय प्रभावी कामगिरी केलेली आहे. आगामी निवडणुकीत राज्यात २२ अधिकसह भाजपचे सरकार सत्तेत येईल. डॉ सावंत मुख्यमंत्री, तर राजेश पाटणेकर मंत्री बनतील, असा दावा भाजप गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला. डॉ प्रमोद सावंत तसेंच सभापती राजेश पाटणेकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी फडणवीस उपस्थित होते.

केंद्र व राज्य मिळून डबल इंजिन सरकारने प्रत्येक घरात समृद्दीचा नारा देताना अनेक योजना घरात पोचवल्या. अनेक कल्याणकारी योजनांना चालना दिली, राज्याचा चौफेर विकास साधला. त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा भाजपच आहे. आमचे २२ हून अधिक आमदार निवडून येतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या हस्ते भाजप प्रचार कार्यलय याचे उदघाटन करण्यात आले

भाजपला साथ"राज्यातील जनतेने भाजपला साथ द्यायचे निश्चित केलेले आहे अनेक क्षेत्रात आम्ही विकास साधला त्यामुळे डबल इंजिन सरकारच विकासाला चालना देऊ शकते यांची जनतेला खात्री पटलेली आहे," असे डॉ सावंत म्हणाले. राजेश पाटणेकर यांनी जनता भाजपला पुन्हा संधी देण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPramod Sawantप्रमोद सावंत