शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Goa Election 2022: निवडून आल्यावर वर्षभरात ‘ते’ प्रश्न सुटतील; आम आदमी पक्षाची गोवेकरांना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 09:55 IST

Goa Election 2022: मडगाव आणि फातोर्डा रहिवाशांना कचरा समस्येचा सामना करावा लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

फातोर्डा : आम आदमी पार्टीचे फातोर्डा येथील उमेदवार संदेश तळेकर देसाई यांनी पक्षाची सत्ता आल्यास एक वर्षात सोंसडोचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही फातोर्डातील जनतेला दिली आहे. ‘राज्य सरकार दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सोनसोडो वारसा कचरा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे मडगाव आणि फातोर्डा रहिवाशांना कचरा समस्येचा सामना करावा लागत आहे’ असे देसाई म्हणाले. 

मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, ‘कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यासोबतच या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या आणि कचरा व्यवस्थापन हाताळण्यासाठी तयार असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडे उपलब्ध आहे. मात्र, काही स्वार्थी हेतूंमुळे सरकारने कचरा व्यवस्थापनाच्या समस्या सोडवल्या जात नाही. 'आप' सरकार आल्यास वर्षभरात सोनसोडांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल.’ ‘फातोर्डा येथील लोक इतक्या वर्षांनंतर आशेने 'आप'कडे  पाहत आहेत’ असे त्यांनी सरतेशेवटी सांगितले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२PoliticsराजकारणAam Admi partyआम आदमी पार्टी