शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: “गोवेकरांची काँग्रेसलाच साथ, निवडणुकीत बहुमत प्राप्त करून सत्ता स्थापन करणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:27 IST

Goa Election 2022: गोव्यातील कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कार्य  करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

डिचोली : राज्यात काँग्रेस पक्ष बहुमत  प्राप्त करणार असून काँग्रेसचा मुख्यमंत्री त्वरित घोषित केला जाईल. सरकार स्थापन होताच तातडीने खाणी सुरू करून २०१२पासून प्रतिकुल परिस्थितीत असलेल्या खाण अवलंबितांना मोठा दिलासा मिळेल. मात्र, राज्यातील कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कार्य  करावे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. 

मये येथे युतीचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांच्या प्रचारार्थ कोपरा बैठकीत ते बोलत होते. मये मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी प्रचार केला. यावेळी चोडणकर म्हणाले, गेली अनेक वर्षे खाणी बंद असल्यामुळे बहुजन समाज आर्थिक अडचणीत आहेत. आमची सत्ता आल्यावर खाणी सुरू करून त्यांना न्याय दिला जाईल. 

प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने खाणी बंद करून अर्थव्यवस्था व बहुजन समाजाचे कंबरडे मोडले आहे. केवळ निवडणूक आली की भाजप खाणी सुरू करण्याची भाषा करते. मात्र, आता काँग्रेसला जनतेची  साथ मिळाली आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर खाणी सुरू करू, असे चोडणकर यांनी सांगितले. यावेळी मये मतदारसंघातील विविध गावांमध्ये संतोष सावंत यांचा प्रचार करण्यात आला. आयोजित करण्यात आलेल्या कोपरा बैठकीस दुर्गादास कामत, संतोष सावंत, धर्मा चोडणकर, विरेंद्र पत्रे  व इतर नेते, कार्यकर्ते  उपस्थित होते. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस