शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: रेल्वे फाटकामुळे रुग्णवाहिकेला वेळेत पोहचण्यात अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:38 IST

Goa News: कुंभारजुवा मतदार संघातील गवंडाळी रेल्वे फाटकाला उड्डाण पूल नसल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात रुग्णवाहिका तसेच कामगारांना वेळेत पाेहचण्यात अडचण येत आहे.

- नारायण गावस पणजी - कुंभारजुवा मतदार संघातील गवंडाळी रेल्वे फाटकाला उड्डाण पूल नसल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात रुग्णवाहिका तसेच कामगारांना वेळेत पाेहचण्यात अडचण येत आहे. गेली अनेक वर्षे झाली आहे ओल्ड गोवा गवंडाळी ते मार्शेल मार्ग पूर्ण झाला आहे. त्यामुळे साखळी वाळपईची वाहने आता बाणास्तरी मार्गे न जाता या मार्गाने जात आहेत. पण प्रत्येक तासात रेल्वे फाटक पडत असल्याने लाेकांचा वेळ वाया जात आहे. या ठिकाणी उड्डाण पुल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून हाेत आहे.

या मतदार संघाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या अगोदर सांगितले आहे की या ठिकाणी उड्डाण पुल बांधण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पायाभरणी फेब्रुवारीत केली जाणार होती पण आता आचार संहीतेमुळे कादाचित हे पुढे ढकलण्यात आले असावे. त्यामुळे लाेकांना याचा त्रास हाेत असतो. रेल्वे फाटक पडल्यावर किमान १५ ते २० मिनीट वाहनचालकांचा वेळ वाया जात असतो. याचा जास्तीत जास्त फटका हा रुग्णवाहिकेला तसेच कार्यालयात जाणाऱ्या कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे.

या ठिकाणी उड्डाण पूल झाल्यावर लोकांचा वेळही वाचणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही पूर्वी या मार्गाने येत हाेते. पण आता रेल्वे फाटक पडून वेळ वाया जात असल्याने साखळी बाणास्तारी मार्गाने पणजीला जातात. मुख्यमंत्र्यांनीही या पुलाचा आढावा घेतला आहे.

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी