शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

धार्मिक तेड करणाऱ्या कारवाया केल्या तर खबरदार- गोवा डीजीपींचा इशारा

By वासुदेव.पागी | Updated: October 3, 2023 19:15 IST

पणजी: धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग सिंग ...

पणजी: धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग सिंग यांनी दिला आहे. 

मागील काही दिवसांपासून धार्मिक भावना दुखविण्याचे पोस्ट सोशल मिडियावर पसरविण्याचे काम चालू असल्याचे आढळून आले आहे. हे काम पद्धतशीरपणे केवळ राज्यातील शांतता बिघडविण्यासाठीच केली जात असल्याचेही स्पष्ट होत आहे. कारण एक दिवस मुस्लीम धर्मियांच्या दैवताच्या विरोधात पोस्ट शेअर होतो तर दुसऱ्या दिवशी हिंदु धर्मियांच्या दैवतांविरुद्ध पोस्ट सोशल मिडियावर केला जातो. जेणे करून धार्मिक संघर्ष होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल , असे डॉ सिंग यांनी म्हटले आहे. 

प्रेशित महंमद यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट नंतर मुस्लीम धर्मियांनी राज्यातील अनेक पोलीस स्थानकात ठिय्या मारून निषेध नोंदविला होता तर श्रीरामाच्या विरोधात पोस्ट शेअर केल्यानंतर हिंदु संघटनांनी फोंड्यात निदर्शने केली होती. अशी प्रकरणे पोलीस यापुढे कठोरपणे हाताळतील असे डॉ सिंग यांनी म्हटले आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्वरित त्याची पोलिसांना माहिती द्यावी असे डॉ सिंग यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस