शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत गेल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, IPS अधिकारी प्रणब नंदा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 09:47 IST

नंदा यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आल्याचे पणजी पोलीसांकडून सांगण्यात आले.

पणजी: आयपीएस अधिकारी गोव्याचे पोलीस महसंचालक प्रणब नंदा यांचे शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता नवी दिल्लीत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रणब नंदा हे कार्यालयीन कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. शनिवारी मध्यरात्री  त्यांच्या हृदयात कळा येवू लागल्याने त्यांना दिल्ली येथील एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरने जाहीर केले.

नंदा यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची माहिती गोवापोलिसांना देण्यात आल्याचे पणजी पोलीसांकडून सांगण्यात आले.  नंदा हे १९८८ च्या बॅचचे अ‍ॅगमुट कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. गोव्याचे पोलीस संचालक म्हणून पदभार स्विकारुन अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही, ते ५७ वर्षे वयाचे होते.  त्यांच्या पत्नी सुंदरी नंदा याही आयपीएस अधिकारी असून पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी यापूर्वी गोव्यातही काम केले आहे. नंदा यांच्या आकस्मिक निधनामुळे धक्का बसल्याचे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपालसिंग यांनी म्हटले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नंदा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका