शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Goa: हद्दपार बांगलादेशीला पुन्हा म्हापशात अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: December 7, 2023 15:14 IST

Goa Crime News: जानेवारी महिन्यात पकडून हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद जहांगीर मोंडल ( वय २४) याला म्हापसा पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.

- काशीराम म्हांबरे म्हापसा - जानेवारी महिन्यात पकडून हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद जहांगीर मोंडल ( वय २४) याला म्हापसा पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.

उपअधिक्षक जिवबा जळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार काल बुधवारी संध्याकाळी येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीत फिरताना पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची सखोल चौकशी केली असता तो बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले. यावेळी तपासयंत्रणेकडून त्याच्याजवळ भारतात वास्तव करून राहण्यासाठी लागणाºया वैध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. केलेल्या मागणीनुसार तो कागदपत्रे सादर करू शकला नाही. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.  त्याच्या विरोधात पोलिसांनी विदेशी कायदा व पासपोर्ट प्रवेश कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.मोहम्मद जहांगीर मोंडल याला वेर्णा पोलिसांकडून याच वर्षी जानेवारीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर वास्को येथील प्रथम वर्ग न्यायालयाने त्याला दोषी ठरवून देशातून हद्दपारीचे आदेश दिले होते. दिलेल्या आदेशानंतर त्याची बांगलादेशात रवानगी करण्यात आलेली.

गोव्यात रोजंदारीवर काम करणाºया मोंडल याची बांगलादेशात रवानगी केल्यानंतर त्यांनी तेथील हद्दपार करून पुन्हा भारतात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर थेट रेल्वेतून प्रवास करीत गोव्यात दाखल झाला होता. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी