शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता बारावीचा निकाल उद्या

By वासुदेव.पागी | Updated: April 20, 2024 17:21 IST

अगोदर जाहीर केल्याप्रमाणे इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गोवा शालान्त मंडळ ह्याच महिन्यात जाहीर करणार आहे.

पणजी:गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल रविवार दि. २१ एप्रील रोजी होणार असल्याचे शालान्त मंडळाने जाहीर केले आहे. एकूण १७९८७ विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली आहे.

अगोदर जाहीर केल्याप्रमाणे इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गोवा शालान्त मंडळ ह्याच महिन्यात जाहीर करणार आहे. रविवार दि. २१ एप्रील रोजी संध्याकाळी ५ वाजता गोवा शालान्त मंडळाच्या सभागृहात हा निकाल जाहीर केला जाणार आहे. शालान्त मंडळ इतिहासात पहिल्यांदाच आपल्या स्वत:च्या इमारतीत निकाल जाहीर करणार आहे. आतापर्यंत एकदाही मंडळाने दहावीचा किंवा बारावीचा निकालही आपल्या इमारतीत जाहीर केला नव्हता. कारण तशी प्रशस्त जागा शालान्त मंडळाकडे नव्हती. आता शालान्त मंडळाची स्वत:ची भव्य इमारत उभारल्यामुळे आणि  त्याचा वापरही सुरू झाल्यामुळे स्वत:च्याच इमारतीत निकाल जाहीर करण्याची संधी शालान्त मंडळाला मिळाली आहे. 

परीक्षा दिलेल्या एकूण १७९८७ विद्यार्थ्यांपैकी ८५५० मुले आहेत तर ९४३७ मुली आहेत. कला विभागात ४३०९ विद्यार्थी, वाणिज्य शाखेत ५३२० विद्यार्थी, विज्ञान शाखेत ५८८३ विद्यार्थी तर व्यावसायिक शाखेत २४७५ विद्यार्थी आहेत. मागील वर्षी बारावीचा निकाल हा ९५.४६ टक्के इतका लागला होता.

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षण