शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चेहरा वडिलासारखा दिसणे हाच चिन्मयचा गुन्हा ठरला, हत्येचा आरोप असणाऱ्या आईने केलं कबूल

By वासुदेव.पागी | Updated: January 11, 2024 17:11 IST

गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सुचना सेठने तिच्या कुटुंबियांना सांगितले की तिच्या मुलाचा चेहरा तिचा विभक्त पतीसारखा आहे.

पणजी: सूचना सेठचा मुलगा चिन्मय आणि तिचा विभक्त पती व्यंकट रमण यांच्या चेहऱ्यात खूप साम्य होते. त्यामुळे मुलाला पाहताच सूचनाला रमणची आठवण व्हायची, आणि तिच्या विस्कटलेल्या संबंधाची आठवण व्हायची असे सूचना आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगत होती. त्यामुळे मुलाच्या खुनाचे हेही एक कारण असू शकते असा निष्कर्ष ही पोलीस काढत आहेत. 

गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सुचना सेठने तिच्या कुटुंबियांना सांगितले की तिच्या मुलाचा चेहरा तिचा विभक्त पतीसारखा आहे. सूचनाला पती बद्दल खूप तिटकारा होता. चिन्मयची कस्टडी न्यायालयाने सूचनाला दिली होती आणि आठवड्यातून केवळ एकदा भेटण्याची परवानगी रमणला देणे तिला पचनी पडत नव्हते. चिन्मयचा रमणशी काहीच संबंध ठेवण्यास ती राजी नव्हती. त्यामुळेच जेव्हा रमणने रात्री तिला व्हिडिओ कॉल केला त्यावेळी चिन्मय झोपल्याचे तिने रमणला सांगितले होते. तसेच चिन्मय बोलू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर उशी ठेवून दाब दिला होता आणि त्यातच चिन्मयचा मृत्यू झाला होता.

दरम्यान कळंगुट पोलिसांनी गुरुवारी सूचना याची कसून चौकशी केली. मात्र ती आपण चिन्मयचा खून केल्याचे अजूनही  कबूल करत नाही. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी