शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Goa: गोव्यात भू सर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, संशयित फरार

By सूरज.नाईकपवार | Updated: March 18, 2024 21:01 IST

Goa News: गोव्यातील मडगावातील माथानी संकुलात असलेल्या भूसर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहाण करण्याची खळबळजन घटना आज सोमवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर कार्यालयातील अन्य कर्मचारीही भयभित झाले.

- सूरज नाईकपवार मडगाव - गोव्यातील मडगावातील माथानी संकुलात असलेल्या भूसर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहाण करण्याची खळबळजन घटना आज सोमवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर कार्यालयातील अन्य कर्मचारीही भयभित झाले. नंतर हल्लेखोराने घटनास्थळाहून पळ काढला. या प्रकरणी सदया अज्ञातावर फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पोलिस त्याच्या मागावर असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली.

या मारहाणीत मुख्य सर्व्हेक्षक प्रसाद सावंत देसाई हे जखमी झाले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मारहाणीची वरील घटना घडली. एक साधारणता ३५ ते ४० वयोगटातील धडधाकट इसम या कार्यालयात आला होता. आपल्या जमिनीच्या फाईलबाबत तो विचारणा करीत होता. आपली फाईल तुम्ही या देत नाही असे विचारत तो संतप्त झाला, त्याच्या हातात यावेळी हॅल्मेट होते. त्या हॅल्मेटने त्याने देसाई यांना मारहाण केली.

आक्समीत झालेल्या या घटनेमुळे कार्यालयातील अन्य कर्मचारी व लोकही भयभीत झाले. सुरक्षा रक्षकाने त्या हल्लेखोराचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र तो निसटला. पाठीमागे सुरक्षा रक्षक लागल्याने त्याने दुचाकी न घेता पळ काढला. जखमी प्रसाद यांना नंतर उपचारासाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. फातोर्डा पोलिसांनी भादंसंच्०या ३५३,३२४,५०४ व ५०६ (२) कलमाखाली सदया अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा