शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 21:26 IST

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करीत प्रचार केला. 

पणजी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करीत प्रचार केला. 

प्रमोद सावंत हे निवडणूक प्रचारासाठी सध्या मुंबईत आहे. मरिन ड्राइव्ह येथे ट्रायडन्ट हॉटेलच्यासमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करताना त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यानंतर व्टीट करताना सावंत म्हणतात की, ‘लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर स्फूर्तीदायक वातावरण दिसून आले.’

‘मुंबई चली भाजपा के साथ’असेही ट्विटरवर म्हणताना फडणवीस यांच्यासोबत केलेल्या ‘मॉर्निंग वॉक’चा फोटोही शेअर केला आहे. 

गोव्याचे अनेक भाजप मंत्री निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात आहेत. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी आज सकाळी बांदा, सिंधुदुर्ग येथे प्रचारार्थ ‘रोड शो’मध्ये भाग घेतला. समाजकल्याणमंत्री मिलिंद नाईक पनवेल येथे प्रचारकार्यात भाग घेणार आहेत. जाहीर प्रचार संपेपर्यंत १९ तारीखपर्यंत गोव्याचे भाजप मंत्री, आमदार, पदाधिकारी महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019