शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Goa: ब्लेडने स्वतचा गळा चिरला : ओडिशा येथील एका इसमाचा गोव्यात मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: July 29, 2023 12:55 IST

Goa Crime News: ब्लेडने स्वतचा गळा चिरल्याने एका ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.  गोव्यातील कोलवा येथे वरील घटना घडली. राम बरला असे मयताचे नाव असून, तो मूळ ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील रहिवाशी आहे.  

- सूरज नाईक पवारमडगाव - ब्लेडने स्वतचा गळा चिरल्याने एका ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.  गोव्यातील कोलवा येथे वरील घटना घडली. राम बरला असे मयताचे नाव असून, तो मूळ ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील रहिवाशी आहे.  कोलवा पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करीत आहेत.

मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी वरील प्रकरण पोलिस दफ्तरी नोंदवून घेतले आहे. शुक्रवार दि. २८ रोजी वरील घटना घडली. मयताच्या पत्नीशी पोलिसांनी संपर्क साधून तिला घडलेल्या या घटनेबाबत माहिती दिली आहे.

मयत हा कामगार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवार दि. २७ जुलै रोजी तो गोव्यात आला होता. नंतर तो कोलवा येथील एका गेस्ट हाउसमध्ये राहायला आला. आपल्या खोलीच्या बाहेर त्याने ब्लेडने गळा चिरला. रक्ताचा फवारा उडाल्याने नंतर याबाबत त्या गेस्ट हाउसमधील कर्मचाऱ्यांना त्यासंबधीची माहिती मिळाली. लागलीच १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्सला बोलावून जखमी राम बरला याला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा