शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election: पर्रीकरपुत्राला तिकीट देण्यास नकार; काँग्रेसमधून आलेल्या राणे पती-पत्नींवर भाजप मेहेरबान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 06:17 IST

गाेवा विधानसभेसाठी भाजपच्या ३४ उमेदवारांची यादी घाेषित

पणजी : गाेव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी नाकारली असून, काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या विश्वजित राणे पती-पत्नीला उमेदवारी दिली आहे. गाेवा विधानसभेसाठी गुरुवारी दिल्लीत ३४ मतदार संघांतील उमेदवारांची घाेषणा करण्यात आली. यात दाेन महिलांचा समावेश आहे.ही यादी गाेव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस व भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. भाजपच्या या यादीत ९ अल्पसंख्याक, ३ अनुसूचित जमाती, १ अनुसूचित जाती व ११ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असल्याचे अरुण सिंग यांनी यावेळी सांगितले. दिवंगत मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचे अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या परंपरागत जागेवर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी दावा केला हाेता. परंतु, भाजपने अपेक्षेप्रमाणे हा दावा फेटाळून तेथे अँटाेनासिओ माॅन्सेरट्टे यांना उमेदवारी दिली.काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या विश्वजित राणे या दाम्पत्याला उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री सांकेलिममधून गाेव्याचे मुख्यमंत्री प्रमाेद सावंत हे सांकेलिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना पाेंडातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री मनाेहर अडगावकर मडगावमधून नशीब आजमावणार आहेत.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Utpal Parrikarउत्पल पर्रिकरBJPभाजपा