शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा महामार्ग विस्तारीकरणाचं काम बंद पाडू; गोव्यात पर्यटनमंत्री आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 21:39 IST

गोव्यात पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर आक्रमक 

पणजी : राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी जमिनी देणाऱ्या पेडणे मतदारसंघातील लोकांना ताबडतोब भरपाई न दिल्यास स्थानिक काम बंद पाडतील, असा इशारा गोव्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला आहे. स्थानिकांनी विस्तारीकरणाचं काम बंद पाडल्यास त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, असंदेखील आजगावकर म्हणाले. महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी जमीन देणाऱ्यांना पुरेशी भरपाई दिली जावी, यासाठी तोरसेचे सरपंच बबन डिसोझा, तांबोसे-मोपा-उगवेंच्या पल्लवी राऊळ, पोरस्कडेचे रोश फर्नांडिस, विर्नोडाचे भरत गावडे, धारगळचे वल्लभ वराडकर, वारखंड-नागझरचे प्रदीप कांबळी यांनी पर्यटनमंत्री आजगावकर यांची भेट घेतली. यावेळी महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विजयकुमार वेरेंकर, ज्येष्ठ भूसंपादन अधिकारी सुवर्ण शिंगणापूरकर, अधीक्षक अभियंता राजन कामत, कार्यकारी अभियंता मयेकर उपस्थित होते. स्थानिकांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न विनाविलंब निकालात काढण्याचे निर्देश यावेळी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जमीन गेलेल्या सर्वांना समान भरपाई मिळायला हवी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. योग्य त्या नुकसान भरपाईची मागणी मान्य न झाल्यास महामार्ग रुंदीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा याआधीच स्थानिकांनी दिला आहे.  

टॅग्स :goaगोवाministerमंत्रीhighwayमहामार्ग