शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कचरा ट्रक उलटला, १ ठार ५ जखमी 

By काशिराम म्हांबरे | Updated: April 24, 2024 15:09 IST

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

म्हापसा : राष्ट्रीय महामार्गावरून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कचरावाहू ट्रक गिरी येथे उड्डाण पूलाचे रेलिंग तोडून तेथील सर्विस रोडवर कासळला.  आज बुधवारी पहाटे ५ च्या दरम्यान घडलेल्या या भिषण अपघातात ट्रकातील एक व्यक्ती ठार झाला आहे तर पाच व्यक्ती जखमी झाले आहेत. यातील चालकासहित दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्यानंतर रस्त्यावरील दुभाजक ओलांडून ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गेला व तेथून किमान १० मिटरवरून खाली कोसळून उलटला. ट्रक खाली पडल्यानंतर त्यात असलेला कामगार ट्रक खाली चिरडला गेल्याने मरण पावला. सदर ट्रक हा कांदोळी पंचायतीचा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातील  सर्वजण झारखंड येथील असल्याचे सांगण्यात आले. महामार्गाला लागून असलेल्या सर्विस रोडवर अपघाग्रस्त ट्रक कोसळला. त्यावेळी तेथे दुसरे वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ट्रकची अपघातात बरीच नुकसानी झाली आहे.  

अग्नी शमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नंतर सर्वांना ट्रकातून बाहेर काढले. घटनेनंतर पंचनामा करण्यासाठी पोलीस घटना स्थळी दाखल झाले. अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरु करण्यात आला आहे.  क्रेनच्या मदतीनेनंतर तो ट्रक तेथून हटवण्यात आला. ट्रकातील कामगारांची तसेच चालकाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात