शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

उद्या घरोघरी श्रींचे आगमन; गणेशोत्सवाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:34 IST

नोकरी, व्यवसायानिमित्त गोव्याबाहेर असणारे लोक चतुर्थीनिमित्त मूळगावी दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. उद्या, बुधवारी घरोघरी गणरायाचे आगमन होणार असल्याने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पांसाठी आकर्षक आरास, मखर, तसेच माटोळी बांधण्याचे काम सुरू आहे.

नोकरी, व्यवसायानिमित्त गोव्याबाहेर असणारे लोक चतुर्थीनिमित्त मूळगावी दाखल झाले आहेत. अनेकांच्या घरी दीड दिवस, पाच, सात, नऊ आणि ११ दिवस असे गणपतीचे पूजन केले जाते. महिला वर्ग नेवऱ्या, लाडू, मोदक आणि इतर गोडधोड पदार्थ चतुर्थीनिमित्त बनविण्याच्या तयारीत आहेत,तर भजन, घुमट आरती, फुगडी, तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचीही तयारी केली जात आहे.

दरम्यान, राज्यात गौरीपूजनाचेही खास आकर्षण असते. चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गौरीपूजन केले जाते. गावात महिला गौरीचे पाणी आणायला जातात. वाजत गाजत देवी घरात आणली जाते. नंतर सायंकाळी देवीचे विसर्जन केले जाते, तसेच काही भागांत सुवासिनी महिला हौसा घेऊन गौरी-गणपतीला पाया पडायला जातात. राज्यात बहुतांश भागात अजून विविध पद्धतीने चतुर्थी साजरी केली जात आहे. 

टॅग्स :goaगोवाGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Chaturthiगणेश चतुर्थीganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास