शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार

By किशोर कुबल | Updated: July 4, 2024 14:58 IST

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल.

पणजी : म्हादई संबंधी प्रवाह प्राधिकरणाचे पथक ७ जुलै रोजी कळसा, भंडुरा  प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार असून कर्नाटकचे पितळ यामुळे उघडे पडेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, म्हादईच्या संरक्षणासाठी आमच्या सततच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. ज्यामुळे आमची बाजू मजबूत होईल आणि कर्नाटकच्या आगाऊपणाबद्दल आजवर जो आम्ही दावा करीत आलो आहोत तो सिद्ध होईल.' हे पथक रविवारी ७ रोजी सकाळी ९.३० वाजता 'प्रवाह'चे अधिकारी हलतरा नाल्यास भेट देतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता कळसा नाल्याची पाहणी करतील. कोटनी धरण स्थळ व नेर्से येथील भंडुरा नाल्याचीही हे पथक पाहणी करणार आहे. तत्पूर्वी ५ व ६ जुलै रोजी गोव्यात असेल. ८ जुलै रोजी बंगळुरू येथे 'प्रवाह'ची दुसरी बैठक होणार आहे.

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने वळवल्याने गोवा व कर्नाटक यांच्यात तंटा सुरू आहे. या प्रश्नी लवादाने दिलेल्या निवाड्याचे योग्य पालन केले जात आहे की नाही, हे तपासण्याचीही 'प्रवाह' प्राधिकरणाची जबाबदारी आहे.

टॅग्स :goaगोवा