शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गोव्यात मासळीची आवक घटली, निर्यातीत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 19:31 IST

गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती.

पणजी : गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती. त्यानंतर 2017 मध्ये ती 120.4 लक्ष टनापर्यंत खाली आली. 2015 मध्ये 1.08 टन तर पुढच्यावर्षी म्हणजेच 2016 मध्ये 1.01 लक्ष टनपर्यंत पोहोचली.  2017 मध्ये मासळीची आवक वाढून 1.20 टन एवढी झाली आहे. म्हणजेच 2017 मध्ये मासळीची आवक लक्षणीय प्रमाणापर्यंत वाढली आहे. 

एकीकडे गोव्यात मासळी मिळण्याचे प्रमाण घटत असतानाच गोव्यातून होणारी माशांची निर्यात वाढली आहे. 2014 मध्ये 40365 टन एवढी मासळी निर्यात केली जात होती. त्या नंतरच्या वर्षात म्हणजे 2015 मध्ये निर्यात पुन्हा घटून ती 38 हजार टनांवर आली. परंतु, 2017 मध्ये निर्यात वाढल्याची माहिती मच्छिमार मंत्र्यांनी दिली. त्यावर्षी गोव्याहून मासळीची निर्यात ही चीन, अमेरिका, व इतर देशात होती. गोव्यातील मासळी त्यासाठी पुरत नसल्यामुळे इतर राज्यातून मासळी घेऊन ती काही जण निर्यात करीत आहेत. मासळी साठवून ठेवण्याची गोव्यात 12 ठिकाणी केंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातूनच निर्यात केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाFishermanमच्छीमार