शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पहिल्या तीन दिवसात गोव्यात 1.36 लाखांचा गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:23 IST

वर्ष  2017 मध्ये गोव्यात अंमली पदार्थाच्या प्रकरणांनी उच्चांक गाठला. नवीन 2018 सालही याला अपवाद नसल्याचे मागच्या तीन दिवसात दिसून आले आहे.

सुशांत कुंकळयेकरमडगाव : वर्ष  2017 मध्ये गोव्यात अंमली पदार्थाच्या प्रकरणांनी उच्चांक गाठला. नवीन 2018 सालही याला अपवाद नसल्याचे मागच्या तीन दिवसात दिसून आले आहे. छोटया गोव्यात पहिल्या तीन दिवसांतच ड्रग्सची तीन प्रकरणे उघडकीस आली असून 1.36 लाखांचा गांजा पकडण्याबरोबरच पोलिसांनी एकूण चार जणांना अटक केली आहे.बुधवार 3 जानेवारी रोजी मडगाव पोलिसांनी मडगाव उद्यानात महमद रफीक या मूळ कर्नाटकातील युवकाला अटक करुन त्याच्याकडून 42 हजार रुपयांचा गांजा पकडला होता. सदर आरोपी जरी कर्नाटकातील असला तरी मडगाव रेल्वे स्थानक परिसरात रहात होता. मडगावच्या उद्यानात सर्रास अंमली पदार्थ विकले जातात अशी माहिती मडगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मागचा आठवडाभर या उद्यानात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्तावरील पोलिसांनी केवळ संशयावरुन सदर आरोपीला हटकले असता त्याच्याकडे हा माल सापडला.अशीच घटना 2 जानेवारी रोजी पणजीला घडली होती. गस्तीवर असलेल्या ट्रॅफीक पोलिसांना चुकविण्याच्या नादात श्रीशंकर राठोड (22) व महमद नदाफ (23) हे दोन युवक मोटरसायकलवरुन घसरुन पडले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडेही 80 हजाराचा गांजा सापडला होता.त्याच दिवशी मडगावच्या कदंब बस स्थानकावर फातोर्डा पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रद्युमकुमार (22) या उत्तर प्रदेशच्या आरोपीकडे 12 हजाराचा गांजा सापडला होता. मिळत असलेल्या माहितीप्रमाणो, गांजाचे हे लोण आता स्थानिकांर्पयतही पोचले असून स्थानिकांना हे अंमली पदार्थ पुरविण्यासाठी हे आरोपी वावरत असतात. विशेषत: शैक्षणिक आस्थापनांकडे अशी प्रकरणो वाढू लागली असून गोव्यासाठी ही चिंतेची बाब बनली आहे. 

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थ