शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांतर्फे १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 15:58 IST

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो

पणजी: वेळेत उपचार तसेच याेग्य आरोग्याची काळजी घेतली तर आम्ही ८० टक्के कॅन्सवर मात करु शकतो. आता अनेक आधुनिक उपचार पद्धत आली आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. राज्यपाल निधीमार्फत गुरुवारी राजभवनवर राज्यपालांकडून १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव एम आर एम राव तसेच अतिरिक्त सचिव संजीव गावस देसाई उपस्थित होते.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो. यासाठी त्यांना आर्थिक आधाराची तसेच मानसिक आधाराची गरज असते. समाजिक भान म्हणून आम्ही राजभवनतर्फे काही वेळोवेळी कॅन्सर रुग्ण तसेच किडनी खराब झालेल्या रुग्णांना आर्थिक सहाय करत असतो. या लाेकांना आर्थिक पाठिंबा मिळावा हाच या मागचा मुख्य हेतू आहे. गोव्यात राज्यपालपद स्वीकारल्यापासून विविध गावांची पाहणी केली आहे. लाेकांना जवळून पाहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी राजभवनवर विविध उपक्रम राबविले जातात.

सचिव एम आर एम राव म्हणाले, राजभवनतर्फे आता दिव्यांगाना आणि कॅन्सर पिढीत किडनी पिढीत तसेच अन्य विविध गरजूंना आर्थिक सहाय दिले जात आहे. राज्यपालांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत. राज्यपालांनी आपली २०० पुस्तके प्रकाशीत केली असून गाेव्यावरही त्यांनी पुस्तक लिहीले आहे. राज्यात राज्यपाल पद मिळाल्यापासून त्यांनी राज्यातील मंदिर चर्च तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत आहे.

टॅग्स :goaगोवाcancerकर्करोग